वन वे तिकीटच्या टीमचे रॅम्प वॉक

मंगळवार, 17 नोव्हेंबर 2015 (13:03 IST)
फॅशन डिजाईनर मनाली जगताप हिने आयोजित केलेल्या चॅरिटी फॅशन शोमध्ये वन वे तिकीटच्या टीमनेही रॅम्प वॉक केला. या शोच्या निमित्ताने सिनेमाचे निर्माते सुरेश पै, अभिनेत्री अमृता खानविलकर,आणि सचित पाटील यांनीदेखील रॅम्प वॉक केला

वेबदुनिया वर वाचा