एमडीआर म्हणजे काय?

शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (11:40 IST)
मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजे, बँक कार्ड सेवा पुरवण्याच्या मोबदल्यात एखादा ठरावीक चार्ज मर्चंटकडून आकारते. पण सरकारने यामध्येच कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. वास्तविक, जर ग्राहकाने 100 रुपयांची खरेदी कार्डद्वारे केली, तर त्यातील एक रुपया बँकेला, तर दुसरा रुपया कार्ड इश्यू करणार्‍या कंपनीला म्हणजे व्हिसा, मास्टर आदींना जातो. यामुळे बरेच दुकानदार कार्ड पेमेंटसाठी उत्सुक नसतात. किंवा ग्राहकाकडून दोन रुपये जास्त आकारतात.

वेबदुनिया वर वाचा