Price Today: सोन्याचे दर दररोज वाढत आहेत आणि कमी होत आहेत. मात्र, आज म्हणजेच 20 जून रोजी देशात सोन्यामध्ये विशेष बदल झालेला नाही. देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,650 आहे.
24 कॅरेट सोन्याचाभाव असताना आज देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 51,980 रुपये आहे. आदल्या दिवशीही त्याची किंमत 51,980 रुपये होती.
आज एक किलो चांदीचा दर 60,900 आहे. काल ही किंमत काल 61,000 होती. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे 100 रुपयांची घसरण दिसून आली आहे.