Bank Holidays September: सप्टेंबर महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (11:20 IST)
Bank Holidays List In September 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. यंदा सप्टेंबर मध्ये बँकाच्या सुट्ट्यांची यादी जाणून घ्या.या सुट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. याशिवाय रविवारच्या सुट्ट्यांचाही यात समावेश आहे.