भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या अधिकृत बँक सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, बुधवार, 17 एप्रिल रोजी, काही राज्यांमध्ये, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील राम नवमी (राम नवमी 2024 रोजी बँक सुट्टी) निमित्त बँका बंद राहतील. देशभरात रामनवमी साजरी केली जाते, या दिवशी बँकांना सुट्टी राहील. आरबीआय ने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
या राज्यांमध्ये बँका बंद राहतील
अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूरमध्ये रामनवमीच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.
17 एप्रिल 2024- अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे श्री रामनवमीच्या सणानिमित्त बँका बंद राहतील.