अडथळे दूर करण्यासाठी: जर एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळवायचे असेल तर एका लिंबावर 4 लवंगा टोचून ॐ श्री हनुमते नम: मंत्राचा 21 वेळा जप करा. तो लिंबू आपल्याजवळ ठेवा. हनुमानाच्या कृपेने काम यशस्वी पार पडेल.
पुढील पानावर दुसरा उपाय...
आरतीमध्ये लवंग: सकाळी पूजेनंतर आरती करताना दिव्यात 2 लवंगा घालून आरती करा. आपलं प्रत्येक काम सुरळीत पार पडेल.
पुढील पानावर तिसरा उपाय...
इच्छा विरुद्ध काम करावं लागत असल्यास: कित्येकदा मनापासून इच्छा नसली तर बंधन म्हणून काम करावं लागतं. जर असे असेल तर कापूर आणि एक फुल असलेली लवंग बरोबर जाळून दोन-तीन दिवसात खाऊन घ्या. याने काम मनासारखे होईल.
पुढील पानावर चौथा उपाय...
कार्य सिद्धीसाठी: अडथळे येत असलेले काम पूर्ण करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेच्या गणपतीचा फोटो घरात किंवा दुकानात लावावा. याची आराधना करून यापुढे लवंग आणि सुपारी ठेवावी.
आणि कामासाठी बाहेर जाताना, एक लवंग आणि एक सुपारी बरोबर न्या. नंतर लवंग चोखून सुपारी पुन्हा जागेवर ठेवून द्यावी आणि जाताना म्हणावे 'जय गणेश कापा क्लेश।'
पुढील पानावर पाचवा उपाय...
धनलाभ हेतू: दिव्यात तेलाची वात लावून त्यात लवंग घालून हनुमानाची आरती करावी.
पुढील पानावर सहावा उपाय...
शत्रुनाशक उपाय: सात वेळा बजरंग बाण पाठ करून हनुमानाला लाडवांचा नैवेद्य दाखवा. पूजा स्थळावर पाच लवंगा कापुरासोबत जाळा. तो अंगारा कपाळावर लावू बाहेर पडा. या उपायाने सर्व शत्रू परास्त होतील.