Makeup Tips for Summer या मोसमात तुमचा मेक-अप घामाने सहज वाहून जातो, मस्करा पसरणे, चेहर्यावर फाउंडेशनचे स्पॉट्स दिसणे, आणि अशा अनेक गोष्टी घडल्या की चेहरा कुरुप दिसू लागतो. उन्हाळ्यात नीटनेटके, स्वच्छ आणि सुंदर कसे दिसावे यासाठी या सौंदर्य टिप्स नेहमी लक्षात ठेवा-
उन्हाळ्यात थोडा घाम आला, मस्करा किंवा आयलायनर पसरल्यावर खूप विचित्र दिसते. त्यामुळे उन्हाळ्यासाठी उत्तम दर्जाच्या वॉटरप्रूफ मेकअपच्या वस्तू खरेदी करा. विशेषत: काजल आणि आयलायनर असे असावे की ते पाणी किंवा घामाने पसरणार नाही.