Dark knee home remedy : गुडघे काळे होणे खूप सामान्य आहे, ही समस्या कोणालाही होऊ शकते. जास्त उन्हात राहिल्यामुळे गुडघे काळपट होतात. या शिवाय स्वच्छतेची काळजी न घेतल्यानेही गुडघे काळे पडतात. काही लोक क्रीम लावून काळपटपणा कमी करतात, तर काही घरगुती उपाय अवलंबवतात. गुडघ्याचा काळपटपणा कमी कसं करावे ते जाणून घेऊ या.
गुडघ्याचा काळपटपणा कमी करण्याचे उपाय-
* गुडघ्यांचा काळेपणा कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप प्रभावी आहे. रात्री गुडघ्यावर लावून झोपल्याने काळपटपणा कमी होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मसाज करायला विसरू नका.