तुम्हाला असे वाटत आहे की तुमच्या चेहर्याची चमक फिकी पडत आहे, सर्व उपाय केल्यानंतर देखील चेहर्यावर तेज येत आही आहे? तर त्याचे मुख्य कारण असे ही असू शकते की तुम्ही दिवसभरात पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करत नसाल. डिहाइड्रेशनमुळे देखील चेहरा निस्तेज दिसतो. पाण्याचे सेवन केल्याने चेहरा हाइड्रेट असतो आणि हाइड्रेटिंगचे स्किनला बरेच फायदे होतात. पण तुम्हाला असे वाटत असेल की चेहरा हाइड्रेट राहण्यासोबत एक्स्ट्रा ग्लो देखील करायला पाहिजे तर तुम्हाला रोज एक ग्लास पाण्यात हे मिसळून प्यायला पाहिजे.