राशीनुसार अविवाहितांसाठी 2018 मधील सोपे उपाय

मेष राशी : ज्या मुलींच्या लग्नात उशीर होत आहे, त्यांनी प्रत्येक गुरुवार आणि मंगळवारी गायीला गूळ खाऊ घालावा आणि 'ॐ शुं शुक्राय नम:'चा जप करावा. जर सप्तम भावात एखादा क्रूर किंवा वक्री ग्रह असेल तर त्यांची शांती करावी.

पुरुष जातकांसाठी देखील शुक्र मंत्राचा जप योग्य राहील तथा शुक्रवारी गायीला खीर खाऊ घालावे. 
 
वृषभ राशी : या राशीच्या मुलींना 'ॐ अं अंगारकाय नम:'चा जप तथा मंगळवारी गायीला गूळ खाऊ घालावा आणि सप्तम भावात स्थित किंवा त्यावर एखाद्या क्रूर ग्रहाची दृष्टी असेल तर त्याचा जप करावा.  
 
पुरुष जातकांसाठी शुक्र तथा मंगळ ग्रहाचे मंत्र जपाने आणि एखाद्या देशी लाल गायीला मंगळवारी गूळ खाऊ घालावा. 
 
मिथुन राशी : या राशीच्या कन्येला केळीत पाणी व तुपाचा दिवा लावावा आणि गायीला गुरुवारी गूळ खाऊ घालावा व 'ॐ बृं बृहस्पतये नम:'चे जप करावे.  
 
पुरुष जातकांना देखील हेच उपाय करायला पाहिजे आणि शुक्राचा जप करावा.  
 
कर्क राशी : कर्क राशीच्या कन्येला पिंपळाच्या झाडाला शनिवारी जल आणि तेलाचा दिवा लावून 'ॐ शं शनैश्चराय नम:'चा जप करायला पाहिजे. 
    
पुरुष जातकांनी देखील हेच उपाय करायला पाहिजे आणि शुक्राचा मंत्र जप करायला पाहिजे.  
 
सिंह राशी : या राशीच्या मुलींना पिंपळाला गोड पाणी चढवायला पाहिजे आणि तेलाचा दिवा लावायला पाहिजे.
   
पुरुष जातकांना देखील हेच करायला पाहिजे आणि शनिवारी तेलाचे दान करावे.  
 
कन्या राशी : ह्या मुलींनी 'ॐ बृं बृहस्पतये नम:'चे जप तथा केळीच्या पानांची पूजा केली पाहिजे व मंदिरात पिवळ्या कपड्यात चण्याची डाळ गुरुवारी दान केली पाहिजे किंवा गायीला गूळ चणे खाऊ घालायला पाहिजे.  
 
पुरुष जातकांनी देखील हाच उपाय केला पाहिजे आणि शुक्र ग्रहाचे मंत्र जप करायला पाहिजे.  
 
तुला राशी : ह्या राशीच्या मुलींनी मंगळवारी गायीला गूळ खाऊ घालायला पाहिजे तथा 'ॐ अं अंगारकाय नम:' मंत्राचा जप करावा. मंगळवारचा उपास करायला पाहिजे.  
 
पुरुष जातकांनी हेच उपाय केले पाहिजे त्याशिवाय हनुमान चालीसाचे 11 पाठ 40 दिवसांपर्यंत करायला पाहिजे.  
 
वृश्चिक राशी : या राशीच्या मुलींनी मंगळवारी गूळ गायीला खाऊ घालावे तथा देवीच्या मंदिरात खिरीचा प्रसाद द्यावा. शुक्रवारचा उपास करावा.  
 
पुरुष जातकांनी हेच उपाय केले पाहिजे तथा 'ॐ शुं शुक्राय नम:' या मंत्राचा जप करावा.  
 
धनू राशी : या राशीच्या मुलींनी 'ॐ बुं बुधाय नम:' मंत्राचा जप तथा गुरुवारी गायीला गूळ व हिरवा गवत खाऊ घालावा. गणपतीच्या मंदिरात रोज दर्शन करावे.  
 
पुरुष जातकांसाठी देखील हा उपाय योग्य आहे. बुधवारी हिरव्या वस्तूंचे दान करावे.  
 
मकर राशी : या राशीच्या मुलींना 'ॐ सों सोमाय नम:' मंत्राचा जप तथा महादेवाला दूध मिश्रित जल चढवायला पाहिजे. सोमवारचा उपास करावा.  
 
पुरुष जातकांसाठी देखील हा उपाय योग्य आहे. सोमवारी दूध व वस्त्रांचे दान केले पाहिजे. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केली पाहिजे.   
 
कुंभ राशी : या राशीच्या मुलींना 'ॐ ह्रीं सूर्याय नम:' मंत्राचा जप तथा सूर्याला कुंकू मिसळलेल्या पाण्याचे अर्घ्य द्यायला पाहिजे. रविवारी मिठाचे सेवन करू नये. गायीला गूळ खाऊ घालावे.  
 
पुरुष जातकांनी देखील असे करायला पाहिजे आणि शनिवारी सुंदरकांडचा पाठ करावा.   
 
मीन राशी : या राशीच्या मुलींनी 'ॐ बुं बुधाय नम:' मंत्राचा जप तथा गायीला गुरुवारी गूळ तथा बुधवारी हिरव्या पाले भाज्या खाऊ घालाव्या. 
 
पुरुष जातक देखील असे करू शकतात. हिरव्या वस्तूंचे दान करावे. गणपतीचे नित्य दर्शन करावे.  
 
वर दिलेले उपाय राशीनुसार आहे. त्याशिवाय जर पत्रिकेत मंगळदोष असेल तर मंगळ ग्रहाची शांती, गुरुसोबत क्रूर ग्रह असल्यास चांडाल योगाची शांती, पितृदोष तथा कालसर्प दोष, सूर्य चंद्र ग्रहण दोषाची शांती अनिर्वाय आहे. 
मुलींनी खाली दिलेल्या मंत्राची 1 माळा रोज करावी -
 
'देहि सौगाग्यंआरोग्यं देहि में परमं सु्खम्।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि।।
 
पुरुषांसाठी - 1 माळा रोज या मंत्राचा जप करावा -
 
'पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानुसारिणीम्।
तारिणीं दुर्ग संसार सागरस्य बुलोद्भवाम्।।'
 
तथा महादेवाला जल, सूर्याला अर्घ्य, ज्योतिष सल्लाने सप्तमेशचा खडा धारण केल्याने इच्छापूर्ती निश्चितच होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती