13 ते 19 नोव्हेंबर 2016चे साप्ताहिक भविष्यफल

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (15:36 IST)
मेष : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावधगिरी बाळगा. आपणास आपल्या कार्याच्या वाढसाठी पैसा आणि वेळ लावावा लागू शकतो पण गुंतवणूकीला वादाचा विषय होऊ देऊ नका. नवीन लोकांना भेटायची तयारी ठेवा. 
 
वृषभ : मित्रांचा सहयोग मिळेल. शुभ वार्ता देखील मिळतील. एखादे कार्य झाल्यामुळे आनंदाचा अनुभव येईल. खाण्या-पीण्यात काळजी घ्या. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. आरोग्य नरम-गरम राहील. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. 
 
मिथुन : महत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील. चाकरमान्याची परिस्थिती अनुकूल असेल. महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे. शत्रूवर्ग पराभूत होईल. सजावटीचे एखादे कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस आदर्श आहे. घरात किंवा पैशांमध्ये वाढ झाल्याने आपणास आनंद मिळेल. आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल.  
कर्क : आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती संतोषजनक असेल. आर्थिक लाभ मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. सौंदर्यावर धन व्यय होईल. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल.
 
सिंह : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल. सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. एखादे व्यक्ती निष्कारण आपली वेळ खराब करेल किंवा आपल्या इच्छेनुसार आपणास वेळ मिळणार नाही. गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. शत्रू प्रभावहीन ठरतील. व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. 
 
कन्या : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू प्रभावहीन पडतील. आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्याआणि व्यापाराच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते. आज रात्री विश्रांती घ्या आणि रोमांसचा आनंद घ्या. राहाण्याच्या व्यवस्था बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. 
 
तूळ : वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल. आजचा दिवस आपल्यासाठी नवीन सुरुवात करणे किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय निर्धारित करण्यात सहायक ठरेल. आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. नोकरीपेशा व्यक्तींनी कार्यात सहयोग घेऊन चालावे. 
 
वृश्चिक : भविष्यात मान-सन्मानात वाढ होईल. लोकप्रसिद्धि वाढेल. अडकेलेले कार्य योग्य वेळी होतील. नोकरीपेशा व व्यापारी बंधुंना लाभ मिळेल. कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. साधारणपेक्षा अधिक चांगले घडण्यासाठी आपणास एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. विवाद टाळा. काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. 
 
धनू : आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील. नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका. कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरीपेशा व्यक्तिंनी कार्यात सावधगिरी बाळगावी. 
मकर : वाद-विवादाची स्थिती टाळा. खर्चे होईल. आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका. महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. घर जमीनसंबंधी विषयांमध्ये वेळ उत्तम राहील. यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. 
 
कुंभ : आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होईल. जोखिम असलेले कार्य टाळा. चांगल्या वेळेचे योग संभवतात. सौभाग्यवश आपल्या प्रणयपूर्ण व्यवहारामुळे आपण सहयोगी स्वभावाचे ठराल. आपण स्वतःच्या स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ इच्छित आहात जे आपल्यावर विसंबून आहे. दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते पण नंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू शकतील. 
 
मीन : अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील. मिश्रित परिणाम मिळतील. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. बेपर्वाई आपणा समोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा. थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील. संभाषणात सावधगिरी बाळगा. 

वेबदुनिया वर वाचा