×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्रीनृसिंहाची आरती
रविवार, 11 मे 2025 (07:12 IST)
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन।
अवनी होत आहे कंपायमान।
तडतडलीं नक्षत्रे पडताती जाण।
उग्ररूपें प्रगटे सिंहवदन।। १ ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी।
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी।
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं।
कैलासीं शंकर दचके मानसीं।। २ ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
थरथरती त्या जटा जिव्हा लळलळित।
तीक्ष्ण नखांनीं दैत्य तो विदारीत।
अर्धांगी कमलजा शिरीं छाया धरित।
माधवदासा स्वामी नरहरि शोभत।। ३ ।।
जय देव जय देव जय नरहरिराया।
आरती ओवाळू महाराजवर्या।
जय देव जय देव ।।
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
नृसिंहाख्यान संपूर्ण अध्याय (१ ते १०)
आरती शनिवारची
सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati
श्री देवीची आरती
महादेव आरती संग्रह
नवीन
रविवारी करा आरती सूर्याची
Pandav Panchami 2025 पांडव पंचमी: महत्त्व, कथा आणि रहस्यमय पुनर्जन्म
Surya Gayatri Mantra आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी सूर्य गायत्री मंत्र जप
Labh Panchami 2025 उद्या लाभ पंचमी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
कुलदेवीला नवस कसा करावा?
नक्की वाचा
Champa Shashthi 2025 चंपाषष्ठी कधी, पूजा विधी आणि कथा
Pandav Panchami 2025 पांडव पंचमी कधी आणि का साजरी केली जाते? पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या
दिवसातून किती वेळा चेहरा धुवावे, योग्य वेळ जाणून घ्या
सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत
डिनरमध्ये बनवा स्वादिष्ट असा काजू-किशमिश पुलाव पाककृती
अॅपमध्ये पहा
x