×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
दत्त आरती - जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका ।
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (15:52 IST)
जय देव जय देव जयगुरु माणिका, सद्गुरु माणिका । तव पद मोक्ष आम्हां न स्मरुं आणिका ॥जय.॥
काया वाचा मनें शुद्ध मी शरण तुसी ॥ ठेउनि मस्तकिं हस्तक जोती मिळविसी ॥ मुमुक्षूला मोक्ष क्षणाधें तूं देशी ॥ दाउनि चारी देह ब्रह्मा म्हणवीसी ॥जय.॥१॥
देहातीत विदेही योगीं मुगुटमणी ॥ कर्म शुभाशुभ करिसी हेतू नाहिं मनीं ॥ राजा अथवा रंक पाहसी सम दोनी ॥ तवसम साधु असतां परि योगित्वासि उणी ॥जय.॥२॥
परोपकारी अससी वर्णूं काय किती ॥ अकल्पिता तूं देसी करूं मी काय स्तुती ॥ वर्णावा गुरु महिमा शेषा नाहिं मती ॥ जग ताराया आलासी अंशत्रयमूर्तीं ॥जय.॥३॥
सुरवर इच्छिति दर्शन घेउं आम्हि त्यासी ॥ देवादिकां अप्राप्त प्राप्त तूं आम्हांसी ॥ पडतां चरण मी मुक्त होईन म्हणे काशी ॥ सुकृत बहु जन्मांचें नरसिंहापाशी ॥जय.॥४॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्री बृहस्पतिवार आरती- ॐ जय बृहस्पति देवा
तुलसी माता आरती ... जय जय तुलसी माता
Mahalaxmi Aarti महालक्ष्मीची आरती
भगवान धन्वंतरी आरती Dhanvantari Arti for Dhanteras
आरती तुळचा भवानीची
नवीन
Chandraghanta Devi : नवरात्रीची तिसरी देवी, चंद्रघंटा, यांची पूजा करण्यासाठी 4 मंत्र
चंद्रघंटा देवी आरती : जय मां चंद्रघंटा सुख धाम, पूर्ण कीजो मेरे काम
Sharadi Navratri Vrat Special Recipe ऊर्जावर्धक फ्रूट रायता
Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्राचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा यांची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत
Shri Koti Mata Temple या मंदिरात पती-पत्नी एकत्र माता भवानीचे दर्शन घेऊ शकत नाही
नक्की वाचा
आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....
Navratri 2025 नवरात्रीच्या देवीला नऊ माळा
Navratri 2025 Wishes in Marathi नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीत
नवरात्रीत लिंबू का कापू नये?
नवरात्रीत उपवास करू शकत नसाल तर हे ३ उपाय व्रत करण्याइतकेच पुण्य देतील
अॅपमध्ये पहा
x