ओवाळिला श्री त्रयमूर्तिं परमात्मा प्रीती ॥ध्रु०॥
ओवाळूं आरती माझ्या सद्गुरुनाथा । स्वामी श्रीगुरुनाथा ।
शरण मी आलो तुज । शरण मी आलो तुज ।
श्री पदीं ठेवियला माथा ॥१॥
कृष्णा सुपंचगंगा अनादि संगमीं । राहे यतिवर तरुतळीं ।
नाना घोषें गर्जत । नाना वाद्यें गर्जत ।
भक्त स्वानंदें स्तविती ॥ओवाळूं ॥३॥
इंद्रादि सुरवर पन्नग दर्शनास येती। श्रीचे दर्शनास येती ।
नारद मुनिवर किंन्नर तुंबर आळविती ॥ओवाळूं॥४॥
पाहुनि सिंहासनीं आदि मूर्ति सांवळी । चिन्मय मूर्ति सांवळी ।