मराठा मोर्चा बुलढाणा येथे मूक मोर्चा

सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (17:53 IST)
बुलडाण्यातल्या मराठा मूकमोर्चासाठी आयोजन केल होत . बुलढाणा येथे जयस्तंभ चौकात मोर्चास सुरुवात झाली होती.
 
तर बुलढाणा येथे गर्दी जास्त झाल्यानं आयोजकांनी जयस्तंभ चौकापर्यंत केवळ महिलांना प्रवेश दिला होता.. तर पुरुष मंडळींना जयस्तंभ परिसराच्या बाहेरचं थांबवलं गेलं.
 
इतर मोर्चांप्रमाणे हा मोर्चा कुठेच गेला नाही. मोर्चेकरांनी एकाच ठिकाणी बसून आपला निषेध मूकपणे नोंदवला.  जिल्हाधिकाऱ्यांनीच आयोजनस्थळी येऊन आंदोलकांचं निवेदन स्वीकारलं आहे. आयोजनस्थळी मोठा चिखल जमलेला असूनही महिलांनी शिस्तबद्धपणे याठिकाणी उपस्थिती लावली होती. दुपारी मोर्चाची सांगता झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा