1987 विश्वकपचे मॅन ऑफ द मॅच

गुरूवार, 22 जानेवारी 2015 (16:21 IST)
1987 : डेव्हिड बून (ऑस्ट्रेलिया, 75 धावा)- ऑस्ट्रेलिया संघात कमी उंची असलेले डेव्हिड बूनने 1987च्या फायनलमध्ये 75 धावांमुळे  आपल्या संघाला प्रथमच वर्ल्ड कपचा शहंशाह बनवले. 
 
बून यांना 'मॅन ऑफ द मॅच' घोषित करण्यात आले. बून 1984 ते 1995 पर्यंत ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य भाग होते. बून यांनी 107 टेस्ट सामने खेळले आणि 7422 धावा काढल्या, ज्यात 21 शतक आणि 32 अर्धशतक सामील आहे. टेस्ट करियरमध्ये बूनचा उच्चतम स्कोर 200 धावा राहिला. त्यांनी 181 वनडे मॅचमध्ये 5 शतक आणि 37 अर्धशतकच्या मदतीने 5964 धावा (उच्चतम 122 धावा) काढल्या.

वेबदुनिया वर वाचा