वैभव नाईक यांना अटक आणि जामीन

शिवसेनेचे कुडाळ मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक यांनी मतदारांना पैसे वाटपाचा आरोप कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला असून पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत वैभव नाईक यांच्‍यागाडीतून 1 लाख 15 हजार रुपये आणि लाकडी दांडके आढळून आल्‍यानंतर नाईक यांच्‍यासह 15 जणांना रात्री अटक करण्‍यात आली होती. त्‍यानंतर सकाळी त्‍यांची जामीनावर मुक्तता करण्‍यात आली.

वेबदुनिया वर वाचा