मौलाना मुफ्ती इस्लाईल मालेगावातून विजयी

वेबदुनिया

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2009 (10:13 IST)
मालेगावात कॉग्रेस राष्ट्रवादी, आणि सेनेच्या उमेदवाराला पछाडत जनसुराज्य पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्लाईल यांचा धक्कादायक विजय झाला आहे.

इस्लाईल हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षाचे अशरफ अली नबी सरवर कुरेशी, जनता पार्टीचे जलील अहमद मोहंम्मद हनीफ, कॉग्रेसचे शेख रशीद हाजी शेख शफी, जनता दलाचे निहाल अहमद उभे होते. या साऱ्यांना पछाडत मौलाना मुफ्ती यांनी विजय संपादन केला आहे.

वेबदुनिया वर वाचा