रिलीज डेट - 24 ऑगस्ट 2012 वर्ग - कॉमेडी स्टुडिओ - अंडरग्राउंड फिल्म्स प्रा. लि. . कलाकार - अंकुश चौधरी, भारत जाधव, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, मनवा नाईक, सई लोकूर, पंढरीनाथ कांबळे. दिग्दर्शक - अंकुश चौधरी निर्माता/निर्माती - प्रेमनाथ राजागोपालन आणि निखिल सैनी
'नो एन्ट्री पुढे धोका आहे' घेऊन येत आहे तीन तरुणाच्या आयुष्याची चटपटीत कथा. Krishna आहे 'विवाहित पुरुष’, Sunny आहे ‘bachelor’ आणि Prem 'the married bachelor'. जिथे इमानदार/ एकनिष्ठ कृष्णाची बायको संशयी आहे, तिथेच प्रेमची बायको आहे विश्वासू/ भोळी भाबडी पूजा, आणि तिसरी आहे संजना शेखरची होणारी बायको जी या दोघींचाहि संतुलित मेळ आहे.
संकट उद्भवते जेव्हा प्रेम कृष्णाला वर्जित असलेल्या फळाची चव चाखावयाचे ठरावातो. ते वर्जित फळ म्हणून मोहक Bobby जी या सर्वांच्या आयुष्यात पदार्पण करते. त्याने या सर्वांच्या जीवनात हलकल्लोळ, खळबळ, गोंधळ माजतो.