लखनऊतून आता नफीसा

मुन्‍नाभाई संजय दत्तला निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने निर्बंध घातल्‍यानंतर लखनऊच्‍या जागेवर समाजवादी पार्टीने प्रसिध्‍द समाजसेविका आणि माजी भारत सुंदरी नफीसा अली यांना उमेदवारी दिल्‍याची घोषणा केली आहे.

सपा महासचिव अमर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेतून ही घोषणा केली.

वेबदुनिया वर वाचा