राजस्थानातील 'लक्ष'वेधी उमेदवार

निवडणुक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जातात आणि पैसे खर्च केले जातात. यात कोट्यवधीची गुंतवणूक केली जाते. देशातील अनेक मतदार संघातील काही उमेदवार तर असे आहेत, की त्यांचा निवडणुक खर्चच कोटीच्या घरात आहेत.

परंतु मागील पंचवार्षीक निवडणुकीत राजस्थानातील 105 उमेदवारांनी केवळ पाच लाख रुपये खर्च करत निवडणुक लढल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे.

सर्वात कमी खर्च केलेल्या उमेदवारांत बिकानेर आणि अजमेर येथील उमेदवारांचा नंबर लागतो त्यांनी केवळ पाच लाखात निवडणुक लढल्याचे म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा