झारखंडमध्ये कॉग्रेस आमदार निलंबित

पक्षाचे नियम तोडत इतर पक्षांना मदत केल्याचा आरोप करत आणि राजदच्या तिकिटावर लोकसभा निवडणुका लढवणाऱ्या थॉमस हांसदा या कॉग्रेसच्या माजी आमदाराची पक्षाने हकालपट्टी केली आहे.

पक्षाने तिकिट नाकारल्याने नाराज झालेल्या थॉमस यांनी राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा