अमेठीतून राहुलचा उमेदवारी अर्ज दाखल

कॉंग्रेस महासचिव राहुल गांधी यांनी पक्षाध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍या उपस्थितीत शनिवारी अमेठी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी जात असताना पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी राहुल व सोनिया गांधी यांच्‍या नावाच्‍या घोषणा देतानाच त्‍यांच्‍यावर फुलांचा वर्षाव केला. राहुल व सोनिया यांनी जीपमधून मतदारांना अभिवादन केले.

वेबदुनिया वर वाचा