असे असेल ईशां अंबानीचे लग्नानंतर नवीन घर

शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (00:56 IST)
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या लेकीचा इटलीच्या लेक कोमोच्या किनाऱ्यावर साखरपुडा केल्यानंतर आता ईशा मुकेश अंबानी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे. ईशा अंबानी, आनंद पीरामल यांच 12 डिसेंबर रोजी मुंबईत लग्न होणार आहे. लग्नानंतर जोडी मुंबईच्या प्रसिध्द गुलाटी बिल्डींगमध्ये राहणार आहेत. अंबानी आणि पीरामल कुटुंब लग्नाच्या अगोदर प्रीवेडिंग उदयपुरमध्ये होणार असून, स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा समावेश असावा म्हणून एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. पीरामल यांनी 450 करोड रुपयांत खरेदी केली होता बंगला. अजय आणि स्वाती पीरामल हे या नव्या जोडप्याला ही बिल्डिंग गिफ्ट म्हणून देणार आहे.
 
·        मुंबईतील वरळी सारख्या परिसरात ही इमारत 50,000 स्वेअर फूटवर पसरली आहे.
 
·        या इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक लॉन असून मल्टीपरपज खोल्या
 
·        दुसऱ्या मजल्यांवर डायनिंग हॉल, बेडरूम, सर्कुलर स्टडी आणि इतर खोल्या
 
·        कामगारांसाठी घरं देखील  
 
·        1 डिसेंबरला या घरात एक पूजा होणार
 
·        घरात इंटिरिअरचं काम सुरू असून या घरातून अरबी समुद्र दिसतो

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती