माढा लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खा.सुभाष देशमुख यांच्यावर 20 गावात पुनर्मतदान करण्याची मागणी केल्या बद्दल आज निवडणूक अधिका-यांसमक्ष तक्रार नोंदविण्यात आली. त्यांनी पंढरपूर आणि माळशिरससह 17 मतदान केंद्रांवर पुनर्मतदानाची मागणी केली आहे.