साखर कुठून मिळते ?

मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:26 IST)
शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?
मन्या : माहीत नाही.
शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?
मन्या: शेजारच्यांकडून..
वर्गात शांतता!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती