साखर कुठून मिळते?

मंगळवार, 22 जून 2021 (19:14 IST)
शिक्षक: असं कोणतं झाड आहे,
ज्याचं रस खूप गोड असतं?
बंड्या: माहीत नाही.
शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात 
येणारी साखर कुठून मिळते?
बंड्या: शेजारच्यांकडून..
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती