मास्तरांनी वर्गा बाहेर केलं

मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (19:19 IST)
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
नाम्या : सुई कोणी टोचली ते बघायला?
मास्तरांनी नाम्याला वर्गा बाहेर केलं 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती