रम्याची शिकवणी

शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:45 IST)
आई  रम्याला '' बाळ आज शाळेत काय शिकवले?
रम्या - आई आज आम्हाला लिहायला शिकवले ''  
आई - वा छान! काय शिकवले ?
रम्या - काय माहित ? अजून वाचायला कुठे शिकवले?
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती