गणू आणि केमिस्ट

बुधवार, 19 मे 2021 (20:32 IST)
ch ला 'च' नाही 'क' म्हण 
गणू एका केमिस्ट च्या दुकानात जातो आणि म्हणतो,
गणू -चोपडा काका ,तुम्ही चेमिस्ट आहात ना?
काका- होय बाळ,पण ते चेमिस्ट नाही,
केमिस्ट असत...
ch ला 'च 'नाही तर 'क' म्हणायचे ..
गणू - ठीक आहे कोपडा काका...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती