शहामृगाची लांब मान

गुरूजी- बंड्‍या, ''सांग बरं... शहामृगाची मान लांब का असते?''
बंड्या- ''गुरूजी! शहामृगाचं शरीर व मस्तक यांत फार अंतर असल्याने त्या दोघांना जोडण्यासाठी देवाने त्याची मान लांब केली आहे.

वेबदुनिया वर वाचा