मराठी विनोद : हे ५ गुण आले कुठुन

WD
सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ?
तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा??????
गण्या- सर, मी हसत आहे कारण
उत्तरपत्रिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत
फक्त,
तर मग हे ५ गुण आले कुठुन.

वेबदुनिया वर वाचा