भाषणं!

WD
राजू : राम , हल्ली तु फार झोपतोयस.
राम  : हो.
राजू  : काय झाल? तब्येत ठिक आहे ना?
राम : हो, मागच्या रविवारी मी भाषणाला गेलो होतो ना.
ते म्हणाले स्वप्ने बघा तरच मोठे व्हाल.
म्हणुन मी झोततोय. झोपलो तरच स्वप्ने पडतील ना

वेबदुनिया वर वाचा