प्लेटफॉर्म

राम - प्लेटफॉर्मवर उभे असताना ट्रेन येण्याची घोषणा झाली, आणि त्यांनी ट्रेकवर उडी मारली.
त्यांना बघून एक माणूस उत्तरला - राम मराल.
राजू  - मरशील तर तू, ऐकल नाही ट्रेन प्लेटफॉर्मवर येत आहे.  

वेबदुनिया वर वाचा