खट्याळ चिंटू

छोट्या चिंटूनं विचारलं, "आई, माझी किंमत किती आहे गं?
आई- बाळा, माझ्या दृष्टीनं तुझी किंमत लाखो रुपये आहे.
चिंटू- मग त्या लाखो रुपये किंमतीपैकी सध्या मला पतंग आणायला फक्त एक रुपया देतेस का?

वेबदुनिया वर वाचा