व्हाट्सएप इंडिया हेड अभिजित बोस यांनी सांगितले की आम्हाला उमेद आहे की वर्षाच्या शेवटापर्यंत ही सुविधा आम्ही युजर्सला देऊ. कंपनी आपल्या या पेमेंट सिस्टमला व्हाट्सएप फॉर बिझनेस एपासोबत इंटीग्रेट करू शकते. व्हाट्सएप पेमेंट सर्विसला आधिकारिकरुपेण केव्हा लाँच करण्यात येईल अद्याप याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही आहे.