जर मोबाइलचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉकने सुरक्षित केला असेल आणि विसरायला झाल्यास मोबाइल उघडणे कठीण बनते. बर्याचदा मजबूत पासवर्ड देण्याच्या नादात कठीण पासवर्ड टाकला जातो आणि नंतर विसरायला होतो. अशी वेळ आल्यानंतर घाबरून जायची काहीही गरज नाही. खाली दिलेल्या स्टेप फॉलो केल्यास तुमचा अनलॉक झालेला फोन एका झटक्यात उघडू शकणार आहे.