गुगलसाठी होते त्रासदायक आता आय फोन साठी धोकादायक हे अॅप त्वरित काढा
गुगलसाठी नव नवे मालवेअर आता मोठी समस्या आहे. मात्र ही समस्या अॅपल आयफोनला देखील बाधत आहे. मोबाइल सिक्युरिटी कंपनी वानडेराने iOS साठी 19 अॅपची यादी जाहीर केली आहे, या अॅपला कंपनीने क्लिकर ट्रॉजन नाव दिले असून, मालवेअर बॅकग्राउंडमध्ये काम करते आणि वेब देखील ओपन करतात. या वेब पेजवर जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर एक रेवेन्यू जनरेट करतो, विशेष म्हणजे ही सर्व प्रोसेस तुमच्या नकळत होतं असते. अॅपलने आता हे अॅप काढून टाकले आहेत आणि आता हे अॅप स्टोरवर उपलब्ध नाहीत.
हे 17 अॅप आहेत जे तुमच्या फोनमध्ये असेल तर अनइन्स्टॉल करा –
अॅप स्टोरवर हे सर्व अॅप एकच डेवलपर AppAspect Technologies Pvt. Ltd. ने पब्लिश केले आहेत, क्लिकर ट्रॉजन हा मालवेअर आहे ज्यातील अॅड नेटवर्क आणि वेबसाइट्सला कनेक्ट करुन फ्रॉड करतात.