* स्क्रीन लॉक ऑप्शन निवडण्यासाठी सेटिंग्ज सिक्युरिटीमध्ये जा. आता स्क्रीन पिनिंगचा ऑप्शन निवडा. यानंतर यूट्युब किंवा इतर कोणताही ऑप्शन ओपन करा. आता होम बटणाच्या उजवीकडच्या ऑप्शनवर क्लिक करा. इथे तुम्हाला पिन दिसेल. त्यावर टॅप करा. यामुळे फोनमधला इतर डाटा अॅक्सेस करता येणार नाही.