जियोचा नवीन 'जिरो टच' पोस्टपेड प्लान

शुक्रवार, 11 मे 2018 (12:37 IST)
रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ("जियो") ने आपले नवीन पोस्टपेड प्लान सादर केले. सर्व नवीन जियोपोस्टपेड प्लान 15 मे 2018 पासून सुरू होतील. ज्याप्रमाणे जियोने आपल्या प्रिपेड प्लान्सच्या माध्यमाने इंडस्ट्रीचे रूपंच बदलले त्याप्रमाणे जियोपोस्टपेड प्लान्स देखील इंडस्ट्रीत स्थापित माणकांना बदलू शकतात. 
 
जियो ने पोस्टपेड ग्राहकांच्या गरजांना लक्षात ठेवून हे नवीन प्लान सादर केले आहे. 'शून्य-टच' पोस्टपेडच्या माध्यमाने जियोने पोस्टपेड सेवेला नवीन स्वरूपात परिभाषित केले आहे. जियोने एक वेळा परत भारत आणि परदेशात पोस्टपेड सेगमेंटमध्ये सर्वात कमी टॅरिफची पेशकश करून  उद्योगाच्या स्थितीला आव्हान दिले आहे. पोस्टपेड ग्राहक प्रीपेड ग्राहकांच्या तुलनेत समान सेवेसाठी जास्त पैसा देत होते. 
 
जियो ने आपल्या ग्राहकांसाठी अत्यधिक आकर्षक किंमतींवर आंतरराष्ट्रीय कॉलिंग आणि आंतरराष्ट्रीय  रोमिंगची देखील घोषणा केली आहे ज्याने ते बिलाची काळजी न करत कनेक्टिड राहू शकतात.
 
जियो पोस्टपेडबद्दल  
 
भारताची पहिली जिरो टच सेवा - सर्व पोस्टपेड सेवा जस वॉयस, इंटरनेट, एसएमएस,
इंटरनॅशनल कॉलिंग प्री-एक्टिवेटेड राहणार आहे.  
A- अनलिमिटेड प्लान: कुठले ही अप्रत्याशित बिल नाही.  
B- ऑटो-पे: बिलांची काळजी समाप्त (बिलिंग/बिलिंग समस्यांचे समाधान) – जिरो क्लिक पेमेंट मंथली
C- इ-बिल क्लिक वर : रियल टाइम बिलची चाचणी करा आणि महिन्याच्या शेवटी याला आपल्या इनबॉक्सद्वारे प्राप्त करा  
D- नेहमी सुरू : एक अशी सेवा जी जगातील कुठेही थांबणार नाही  
 
भारत आणि परदेशात सर्वात उत्तम टॅरिफ 
 
A- अनलिमिटेड इंडिया प्लान - फक्त 199 रुपये प्रति महिन्यात  
B- आंतरराष्ट्रीय कॉलिंग 50p प्रति मिनिटापासून सुरू  
C- भारत सारख्या दरांवर इंटरनॅशनल रोमिंग:
(वॉयस, डेटा आणि एसएमएससाठी 2 - 2 - 2 पासून सुरू, अर्थात वॉयस कॉलसाठी 2 रुपये प्रति मिनिट, डेटासाठी 2 रु/एमबी आणि 2 रु प्रति एसएमएस) किंवा पतर अनलिमिटेड सर्विस 500 रु प्रतिदिन (प्लस कर)पासून सुरू  
 
3. सिक्योरिटी डिपॉझिट बगैर प्री-एक्टिवेटिड इंटरनॅशनल कॉलिंग
 
A- इंटरनॅशनल सेवांना सुरू करण्यासाठी कुठलीही सिक्योरिटी डिपॉझिट करण्याची आवश्यकता नाही  
B- कॉल 50paise / मिनिटापासून सुरू  
C- इंटरनॅशनल कॉलिंगसाठी कुठलेही सेवा शुल्क किंवा शर्यत नाही  
 
4. घराप्रमाणे परदेशात फिरा (इंटरनॅशनल रोमिंग)
 
A- इंटरनॅशनल रोमिंगचे एका क्लिकवर एक्टिवेशन
B- इंटरनॅशनल रोमिंगला फोकटमध्ये एक्टिवेट करा - बगैर कुठल्याही मासिक शुल्क किंवा सुरक्षा जमा करून  
C- कमी बजेट असणारे आणि उच्च उपयोगकर्ता ग्राहकांसाठी विश्व स्तरावर सर्वोत्तम टॅरिफ:
i असीमित डेटा आणि वॉयस पॅक सोप्यापद्धतीने जग फिरण्यासाठी  
ii जगात कुठेही सर्वात कमी दर (एवढंच नव्हे तर कुठल्याही पॅकची निवड केल्या बगैर)   
D वाढलेल्या बिलाच्या काळजीपासून मुक्ती  
 
5. आपल्या वर्तमान नंबरला बगैर बदलता जियोचा नंबर घ्या 
 
A- आपल्या वर्तमान नंबराला कायम ठेवा - त्याच नंबरासोबत जियोशी जुळून राहा  
B- फक्त मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी)ची निवड करा  
C- सिम एक्टिवेशनची सुविधा आणि होम डिलिवरी
D- eKYC प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ लागतो


इंडस्ट्रीचे लीडिंग टॅरिफ प्लान

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती