फोनची बॅटरी , मेमरी कार्ड, सिम इत्यादी काढून घ्यावे.
पंख्याच्या वार्याच फोनला हळू हळू वाळू द्या.
असे केल्याने पाण्यात भिजलेला मोबाइल फोन देखील सामान्य अवस्थेत चालू होऊ शकतो.
जरूरी नाही की प्रत्येक मोबाइल वर दिलेल्या गोष्टींचे पालन केल्याने सुरू होईलच. जर फोन ऑन होत नसेल तर तकनिकी विशेषज्ञांशी संपर्क करावा.