गुगलने नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘Android Q’ च्या तिसऱ्या बीटाची घोषणा केली. Android Q गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमचे नवं व्हर्जन आहे. सध्या जगभरात 2.5 अब्जाहून अधिक स्मार्टफोन अँड्रॉईंड सिस्टमवर चालतात. Android Q स्मार्टफोनमध्ये अपडेटेड नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अनडू अॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक फीचर आहेत.
Google Pixel 3 and 3XL, Google Pixel 2 and 2XL, Google Pixel and XL, Realme 3 pro, Oneplus 6T, Nokia 8.1, Asus zenFone 5Z, Huawei Mate 20 Pro, Tecno spark 3 pro, VIVO Nex s, Nex A and x27, Sony xperia xz3, oppo reno, xiaomi mi 9, Mi X 35G, LG G8 ThinQ, Esencial phone