फ्लिपकार्टने आजवरचे सर्वात मोठं डिस्काउंट देत आयफोन 6 वर एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल 22,000 रु. ची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन अवघ्या 9,990 रुपयात खरेदी करता येईल. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला अॅक्सिस बँकेच्या साह्यानं तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटशिवाय 5 टक्के आणखी सूट मिळणार आहे. जुना फोन बदलून तुम्ही सर्वाधिक 22,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. पण फोनच्या मॉडेलवर याचं डिस्काउंट निश्चित केले जाणार आहे.