चुकीच्या माहितीच्या मेसेजचा प्रतिकार करताना, पीआयबीने जारी केलेल्या फॅक्ट चेक अपडेटने वापरकर्त्यांना संदेश फॉरवर्ड करणे टाळण्याचे आवाहन केले. ट्विटरवर फेक मेसेज शेअर करत पीआयबीने लिहिले, 'एका फॉरवर्ड मेसेजमध्ये दावा केला जात आहे की #WhatsApp रात्री 11:30 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहील आणि सक्रिय करण्यासाठी त्याला मासिक शुल्क भरावे लागेल. #PIBFactCheck: हा दावा #FAKE आहे. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा लिंकमध्ये सामील होऊ नका. 'It is being claimed in a forwarded message, that #WhatsApp will be closed from 11:30 pm to 6 am & a monthly charge will have to be paid to activate it.#PIBFactCheck:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) October 12, 2021
▶️This claim is #FAKE
▶️No such announcement has been made by GOI
▶️Do not engage with such fraudulent links pic.twitter.com/Ez1Vgbagjl