आजच्या या रंगीन दुनियेत ब्लॅक अँड व्हाईट फोटो टाकून लोकं हा आव्हान स्वीकारत आहे. आणि बघतं आहे त्यावर किती लाइक्स आणि किती कमेंट्स येत आहे. काही वर्षांपूर्वी फोटो ब्लॅक अँड व्हाईटच असायचे. इतक्या काळानंतर त्याचा क्रेझ पुन्हा दिसत आहे फेसबुकवर. सोशल मीडियावर लोकं काही न काही नवीन करण्याचा फिराकीत असतात. म्हणून हा दौर चालला आहे. यात सर्वांना मजाही येत आहे.