सुनील नरेन केकेआरसाठी 'ट्रम्प कार्ड'

WD
कोलकाता नाईट रायडर्सचा जादूई फिरकीपटू सुनील नरेन आयपीएलच्या सहाव्या सत्रात संघासाठी ट्रम्पकार्ड ठरेल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केला आहे.

केकेआरने बुधवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा गड्यांनी विजय मिळविल्यानंतर गांगुली म्हणाल, की केकेआरचा कर्णधार गौतम गंभीरसाठी सुनील नरेन हुकमी ऐक्का आहे.

वेबदुनिया वर वाचा