शाहरुखची गावस्करवर टीका

वेबदुनिया

सोमवार, 6 एप्रिल 2009 (19:43 IST)
कोलकता नाईट रायडर्सचा संघाचा मालक शाहरुख खानने भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्करवर टीका केली आहे.

गावस्कर यांनी प्रशिक्षक जॉन बुकानन यांचा 'मल्टीपल' कर्णधाराच्या निर्णयावर टीका केली होती. त्यावर बोलतांना शाहरुखने सांगितले की, कोलकता नाईट रायडर्सच्या संघाला ‍मी विकत घेतले असून माझ्या मर्जीप्रमाणे ते चालवेल.

वेबदुनिया वर वाचा