राजकारणाचा खेळावर परिणाम होणार नाही : संगकारा

WD
श्रीलंकेच्या खेळाडूंना चेन्नईत खेळण्याची बंदी जरी घातली असली तरी त्याचा या स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. राजकारण खेळाच्या उत्सहावर केव्हाही विरजन घालू शकत नाही. श्रीलंकेचे खेळाडू चेन्नईमध्ये एकही सामना खेळणार नाही. त्यामुळे कोणत्याही संघाच्या कामगिरीवर परिणारम होणार नाही. खेळाडू हा फक्त खेळत असतो तो कधी राजकारण करीत नाही. चेन्नई व तामिलनाडू पेक्षा भारत मोठा आहे. लंकन खेळाडूंचे या दोन राज्यांच्या व्यतिरीक्त सर्व राज्यांमध्ये जोरदार स्वागत होत आहे. आम्ही येथे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. - कुमार संगकारा, सनराईज हैदराबादचा कर्णधार

वेबदुनिया वर वाचा