दिल्ली डेअर डेव्हील्सकडून पराभूत झाल्यानंतर पंजाबच्या संघाने डरबन समुद्र किना-यावर प्रिती झिंटासोबत बीचवर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. बॉलीवुडमध्ये आपल्या अदाकारीचे जलवे दाखविणारी प्रिती फलंदाजीचाही आनंद घेत आहे.
या दरम्यान युवराज सिंह 'बीच'वर प्रितीचा कोच म्हणून काम करताना पाहिला गेला. युवीने प्रितीला यावेळी खास ट्रेनिंग दिली.