जयसूर्या सर्वात वयोवुद्ध तर मार्श युवा

भाषा

शुक्रवार, 12 मार्च 2010 (15:23 IST)
मुंबई इंडियन्सचा आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्या वयाने सर्वात मोठे खेळाडू असून डेक्कन चार्जर्स संघाचा मिशेल मार्श सर्वात युवा खेळाडू आयपीएलमधील आहे.

श्रीलंकाचा जयसूर्या आज 40 वर्ष 230 दिवसांचा आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अंडर 19 संघाचा कर्णधार मिशेल 18 वर्ष 118 दिवसांचा आहे. सरासरी वयात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा संघ सर्वात युवा आहे. त्या संघाचे सरासरी वय 26 आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघाचे सरासरी वय सर्वात जास्त 28 आहे.

वेबदुनिया वर वाचा